गर्भ वस्तु पकडू शकतो,
मस्तक पुठे-भागे हलवू शकतो,
जबडा उधडू शकतो,
बंद करु शकतो, जीभ हलवू शकतो,
दिर्घ श्वास सोडू शकतो व ताणू शकतो.
चेहर्याचे मज्जातन्तु व हाताचे तळवे आणि
पायांच्या तळभागाला हलका स्पर्श जाणवतो.
पायाच्या तळभागाला केलेल्या हलक्या
स्पर्शाचा प्रतिसाद म्हणून
गर्भ नितंब व गुडधे किंवा बोटे वळवीतो.