सहा आठवडया नंतर
यकृतात रक्तपेशीची निर्मिती होऊ लागते
तिथे आता लिम्फोसाइट हजर असतात.
या प्रकारच्या श्वेत रक्त पेशी
रोगप्रतिकारक शक्तिचा विकास
करण्याकरिता महत्वपूर्ण असतात.
Chapter 22 The Diaphragm and Intestines
श्वसना करिता उपयुक्त असणार्या
प्राथमिक स्नायु, डायफ्रॉमची,
निर्मीती सहा आठवडयानंतर होते.
आंतडयाचा हिस्सा आता अल्पकालाकरिता
गर्भनलिके मध्ये सरकतो.
कायिक आंत्रवृद्धि म्हणवणार्या या
सामान्य प्रक्रियेमुळे
अन्य वाढणाया अवयवांकरिता पोटात
जागा होते.