आठ आठवडयानंतर, ७५ टक्के गर्भाचा उजवा
हात अधिक कार्यशील दिसतो प्रभाव दर्शवतात.
डाव्या हाताचा प्रभाव आणि क्रियाशीलतेचा
अभाव यामध्ये शेष समानरील्या
विभाजीत असतात.
उजव्या वा डाव्या हाताच्या क्रियाशीलतेचा
हा पहिला पुरावा आहे.
बालरोग विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकानूसार
लोळण्याच्या क्षमतेची सुरवात
जन्मानंतर 10 ते 20 आठवडयानंतर होते.
तथापी हे प्रभावी सुसुत्रीकरण
द्रव भरलेल्या गर्भावरणाच्या पिशवीच्या
अल्प गुरुत्वाकर्षणाच्या पर्यावरणात
लवकर दिसू लागते.
गर्भाशयाच्या बाहेरील उच्च
गुरुत्वाकर्षणावर मात
करण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिचा अभाव
नवजातास घरंगळण्यापासून रोखतो.