गर्भाधानानंतर २१ ते २२
आठवडयांचे दरम्यान
फुफ्फुसे श्वसन करण्याची क्षमता
प्राप्त करतात.
हा जीवनक्षमतेचा अवधी मानला आहे
कारण गर्भाशया बाहेर अस्तित्व कायम राखणे
काही गर्भांना शक्य होते.
वैद्यकीय प्रगतीच्या दिर्घक्रमामुळे
समयपूर्व जन्मलेल्या शिशुंचे
आयुष्य वाचवणे शक्य झाले आहे.